Photo: बॉलीवूड अभिनेत्रींची साडी क्रेझ

सध्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये साड्यांची भयंकर क्रेझ असल्याचं दिसत आहे. अनेक अभिनेत्री साडीतील हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात. अगदी माधूरी दिक्षित ते जान्हवी कपूरपर्यंत सगळ्याच अभिनेत्री साडीत नेसून फोटोशूट करताना दिसत आहेत. ऐरवी वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रींचे सौंदर्य साडीत फारचं खुलून आले आहे. लग्न तसेच पार्टीमध्ये अभिनेत्री साडी नेसून मिरवताना दिसतात. पहा बॉलिवूडमधील काही साड्यांची क्रेझ असलेल्या अभिनेत्रींची काही खास फोटो. ( फोटो – सोशल मीडिया )