Wedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध बिजनेस मॅनसोबत थाटला संसार

Some actresses from Juhi Chawla to Isha Deol got married to famous business man
Wedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत 'या' अभिनेत्रींनी प्रसिद्ध बिजनेस मॅनसोबत थाटला संसार

नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबरिया यांचा काल शुक्रवारी २८ जानेवारीला दाक्षिणात्य आणि बंगाली परंपरेनुसार विवाहसोहळा संपन्न झाला. मौनीच्या लग्नानंतर तिचा नवरा सूरज निंबारिया नक्की काय करतो. तो कोण आहे? असे अनेक प्रश्न सोशलमिडियावर उपस्थित करण्यात आले. बॉलीवूड सेलिब्रिटींच्या आयुष्याबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता असते. प्रेक्षकांना बॉलीवूडच्या सेलिब्रिटींचे अफेअरस् आणि लग्नाच्या वार्ता करायला प्रत्येकालाच आवडतात. अशाही अनेक अभिनेत्री आहेत ज्या करिअरमध्ये फार काळ टिकल्या नाही किंवा पुढे करिअर पुढे सुरु ठेऊ शकल्या नाहीत, अशा अभिनेत्रींनी लग्न केले आहे. यापैकी काहींनी खेळाडूंशी तर, काहींनी सहकलाकाराशी तर काहींनी मोठमोठ्या उद्योगपतींशी लग्न केले. जाणून घ्या कोण आहेत ‘या’ अभिनेत्री…

 


हे ही वाचा – Mouni Roy Wedding : स्वत:च्याच लग्नात घाबरुन रडली मौनी रॉय ; ‘हे’ होतं कारण