घरफोटोगॅलरीPhoto : सोनमचा रॉयल लूक एकदा पाहाच...

Photo : सोनमचा रॉयल लूक एकदा पाहाच…

Subscribe

अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.सोशल मीडियावर सोनम तिचे नवनवीन लूक सतत शेअर करते. सोनमच्या लूकवर चाहते नेहमीच फिदा होतात. नुकतेच सोनमने काही फोटो शेअर केले आहेत. सोनमचा हा लूक अनेकांच्या पसंतीत उतरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -