घरफोटोगॅलरीPhoto: आयुक्तांनी केला कोविड सेंटरचा पाहाणी दौरा

Photo: आयुक्तांनी केला कोविड सेंटरचा पाहाणी दौरा

Subscribe

ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली करण्यात आली असून त्या पदावर डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी पहिल्या दिवसापासूनच कामाचा धडाका लावला आहे. आज त्यांनी कोविड सेंटरचा पाहणी दौरा केला. (छाया - गणेश कुरकुंडे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -