घरफोटोगॅलरीमराठीतला हा अस्सल खलनायक निळू फुले

मराठीतला हा अस्सल खलनायक निळू फुले

Subscribe

निळू फुले यांचे 13 जुलै 2009 रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -