घरफोटोगॅलरीपहा : 'या' ब्रिटिशकालीन जलवाहिन्या झाल्यात ९० वर्षांच्या

पहा : ‘या’ ब्रिटिशकालीन जलवाहिन्या झाल्यात ९० वर्षांच्या

Subscribe

बृहन्मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेचा भाग असणारा पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू राहावा. तसेच सध्या कार्यरत असलेल्या ब्रिटिशकालीन जलवाहिन्यां ९० वर्षांच्या झाल्या आहेत. या जलवाहिनीचे अंदाजीत आयुर्मान लक्षात घेऊन ते संपण्यापूर्वीच पर्यायी व्यवस्था तयार करणे, आवश्यक असते. या अनुषंगाने सध्या पाच ठिकाणी जलवाहिनीची मोठी कामे सुरू करण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -