महिलांनी हातात बांगड्या का घालाव्यात ?

स्त्रियांच्या हातातील बांगड्या फक्त त्यांचे सौंदर्य वाढवत नाही तर त्यांचे होणारे फायदे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सौभाग्यवती महिलांसाठी बांगड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काचेची बांगडी असो किंवा सोने-चांदी, श्रृंगारात या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बांगड्यांना खूप महत्त्व आहे....

Politics : माढ्यात नवा ट्विस्ट; कारखान्यावरील कारवाईनंतर अभिजित पाटलांनी फडणवीसांची भेट अन्

पुणे : राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आठवड्याभरापूर्वी शिखर बँकेने जप्तीची कारवाई केली होती. यानंतर अभिजित पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता माढ्यातील महायुतीचे उमेदवार रणजित...

Lok Sabha 2024 : …हे दृश्य महाराष्ट्राला याचि देही याचि डोळा पाहायचे आहे, ठाकरे गटाची खोचक टीका

मुंबई : शिंदे-फडणवीस गटाने उत्तर-पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना लोकसभेचे उमेदवार बनवले. उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ आणि आता वायकर-यामिनी जाधव यांचा प्रचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील काय? तसेच फडणवीस प्रचाराच्या व्यासपीठावर येण्याआधी मुलुंडचे...

PHOTO : आतापर्यंतचे सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा रोहित शर्मा

मुंबई : येत्या जून महिन्यात टी-20 वर्ल्ड कपसाठी होत असून भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले असून, उप-कर्णधार हार्दिक पांड्याला करण्यात आले आहे. यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे या वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद देण्यात आले आहे. विशेष...
- Advertisement -

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी हा जावईशोध कुठून लावला? शरद पवारांची टीका

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वारंवार महाराष्ट्रात येताना दिसत आहे. प्रचार सभेत बोलताना नरेंद्र मोदी वारंवार एक आरोप करत आहेत, तो म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार आलं तर 5...

Maharashtra Politics : फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाहीत; संजय राऊतांचा टोला

सांगली : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाही, असा...

Sanjay Raut : निवडणूक आयोग हा मोदी-शहांच्या पकडीमध्ये गुदमरलाय; संजय राऊतांची टीका

सांगली : देशभरात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडत असून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदारांना अनेक मार्गांनी आवाहन करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या दोन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यानंतर 11 दिवसांनी आणि...

Lilavati Hospital : लीलावती रुग्णालयात 500 कोटींचा अपहार; फॉरेन्सिक ऑडिटमुळे प्रकरण उघडकीस

मुंबई : वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या विश्वस्तांनी मूळ संस्थापक विश्वस्त किशोर आणि चारू मेहता यांना अंधारात ठेवून वैद्यकीय उपकरणे आणि गरिबांच्या उपचारांसाठी मिळणाऱ्या निधीतून तब्बल 500 कोटींच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप नवनिर्वाचित...
- Advertisement -