घरक्रीडाIND vs WIN 2nd Test Live Updates : पहिल्या दिवसाअखेर विंडीज ७...

IND vs WIN 2nd Test Live Updates : पहिल्या दिवसाअखेर विंडीज ७ बाद २९५, चेस नाबाद ९८

Subscribe
  • त्यामुळे विंडीजचा दिवसाअखेर स्कोर ७ बाद २९५ असा झाला आहे.
  • यानंतर चेस आणि बिशू यांनी सावध फलंदाजी केल्यामुळे विंडीजने विकेट गमावली नाही.
  • कर्णधार होल्डरला उमेश यादवने ५२ धावांवर बाद केले.
  • डॉवरीच बाद झाल्यानंतर चेस आणि कर्णधार होल्डरने विंडीजचा डाव सावरला आहे.
  • डॉवरीचला ३० धावांवर उमेश यादवने बाद केले.
  • अडखळत्या सुरुवातीनंतर डॉवरीच आणि चेसने चांगली फलंदाजी केली आहे. 
  • भारताकडून शार्दूल ठाकूर पदार्पण करत आहे.
  • वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -