क्रीडा

क्रीडा

IPL 2024: राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये; संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेलचे अर्धशतक

नवी दिल्ली: संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (RR) संघाने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात 8 वा...

MI VS DC : अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा अवघ्या 10 धावांनी पराभव

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 43 व्या सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्ली...

MI VS DC : मुंबई इंडियन्ससमोर कामगिरी उंचावण्याचे ध्येय; आज दिल्ली कॅपिटल्सशी सामना

नवी दिल्ली : खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज आत्मविश्वासाने भरलेल्या दिल्ली कॅपिटल्स होणार आहे. हे...

Cricket News: ‘तुम्ही रातोरात रोहित शर्मा बनू शकत नाही…’ पाकिस्तानी दिग्गजाने बाबर आझमच्या संघाला सुनावलं

नवी दिल्ली: माजी पाकिस्तानी क्रिकेटर रमीझ राजा आपल्याच देशाच्या क्रिकेट संघावर खूप संतापला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा...

SRH vs RCB : बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात काव्या मारनला राग अनावर; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल एका महिन्यानंतर विजय मिळाला....

दिव्या काकरनची सुवर्ण कमाई

भारताच्या दिव्या काकरनने गुरुवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी दिव्या ही नवज्योत कौरनंतर भारताची केवळ दुसरी महिला...

एकेकाळची ‘ही’ गाजलेली अभिनेत्री आहे सुरेश रैनाची क्रश!

बॉलिवूड आणि क्रिकेटमधील संबंध हा अनेक दशके जुना आहे. मन्सूर अली खान पतौडी, मोहम्मद अझरुद्दीन, हरभजन सिंग, युवराज सिंग, विराट कोहली असे काही क्रिकेटपटू...

सध्या तरी विचार नाही, पण…

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. मागील दशकात सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये कोहली अव्वल स्थानावर आहे. कसोटी, एकदिवसीय...

ईशांतच्या समावेशाने भारताची गोलंदाजी अधिक मजबूत

ईशांत शर्माच्या समावेशाने भारताची गोलंदाजी अधिक मजबूत झाली असून त्यात विविधता आली आहे, असे मत न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने केले. भारत आणि न्यूझीलंड...

चॅम्पियन्स लीग : अ‍ॅटलेटिको माद्रिदची लिव्हरपूलवर मात

साऊल निग्वाइझच्या गोलच्या जोरावर अ‍ॅटलेटिको माद्रिदने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लेगमध्ये गतविजेत्या लिव्हरपूलवर १-० अशी मात केली. प्रशिक्षक दिएगो सिमिओने यांच्या अ‍ॅटलेटिको...

अभिजित नायर ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू

महाराष्ट्राच्या अ‍ॅथलेटिक्समध्ये महत्त्वाचे योगदान देणार्‍या दहिसरच्या व्ही. पी. एम स्पोर्ट्स क्लबचा ३० वा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात २०१९-२० मोसमात...

तनिशा कोटेचाचा गौरव

नाशिक जिमखाना आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते, तर संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, चिटणीस...

ज्युनियर द्रविडचं वडिलांच्या पावलावर पाऊल; दोन महिन्यात झळकावलं दुसरं द्विशतक

क्रिकेट जगतात 'द वॉल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडचा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटजगतात आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. राहुल द्रविडचा...

सचिन तेंडुलकरचा लॉरेस क्रीडा पुरस्काराने गौरव!

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात २०११ मध्ये घरच्या मैदानावर झालेला विश्वचषक जिंकण्याची किमया भारताने साधली होती. भारताला दुसर्‍यांदा विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी तब्बल २८ वर्षे वाट पाहावी लागली...

इंस्टाग्रामवरही कोहली किंग!

भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर बरेच विक्रम रचत असतो. मात्र, आता त्याने मैदानाबाहेरही आपणच किंग असल्याचे दाखवून दिले आहे. कोहलीने इंस्टाग्राम या सोशल...

पंढरीनाथ पठारे यांना जीवन गौरव!

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांमधील जीवन गौरव पुरस्कार कुस्तीमध्ये महत्त्वाचे योगदान देणार्‍या पंढरीनाथ (अण्णासाहेब) तुकाराम पठारे यांना घोषित झाला आहे. मंगळवारी राज्याचे क्रीडा व युवक...

भारतासाठी खेळण्याबाबत विचार नाही – सर्फराज खान

मुंबईचा युवा फलंदाज सर्फराज खानसाठी यंदाचा रणजी मोसम अविस्मरणीय ठरला. ४१ वेळच्या विजेत्या मुंबईला रणजी करंडकाची बाद फेरी गाठता आली नाही, पण सर्फराजने ६...
- Advertisement -