क्रीडा

क्रीडा

आयसीसी कसोटी क्रमवारी पुन्हा कोहलीच नंबर वन !

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर त्याचा सहकारी चेतेश्वर पुजाराने क्रमवारीत तिसर्‍या स्थानी आहे. पुजाराने...

मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन कॅरम स्पर्धा

द. बॉम्बे यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन आयोजित मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम गुणांकन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये ओ.एन.जी.सी.च्या संदिप देवरुखकरने तर महिला एकेरीमध्ये माजी राज्य आणि राष्ट्रीय...

बीसीसीआयने पुलवामा हल्ल्यातील शहिदांना ५ कोटींची मदत करावी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने केलेल्या कारवाईत ४० जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातून शहीद जवानांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला...

प्रत्येक शंकांवर मात करून मी उभा राहीन – उमेश यादव

विश्वचषक संघासाठी पर्यायी जलदगती गोलंदाजाची निवड अद्याप संपलेली नसल्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीने उमेश यादवला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-२०...
- Advertisement -

विदर्भाचा विजेतेपदांचा सुकाळ

मुंबई : रणजीपाठोपाठ विदर्भाने शेष भारत संघाचा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. गणेश सतीश आणि आणि अथर्व तायडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विदर्भाने...

नाशिकचा हिमांशु चमकला

नाशिकच्या हिमांशूने जलद १०० सुर्यनमस्कार अवघ्या ७मिनिटांत करून नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. संपूर्ण भारतासाठी गौरवार्ह अशी ही ऐतिहासिक कामगिरी त्याने शनिवारी १६...

मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा

मुंबई, - तब्बल पावणे तीनशे खेळाडूंच्या उपस्थितीने स्फूर्तीदायक झालेल्या वातावरणात मुंबई श्रीचा महोत्सव सुरू झाला. पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मुख्य गटात तब्बल 168 शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी...

वन-डे संघात पंत, राहुल इन; कार्तिक, जाडेजा आऊट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची शुक्रवारी घोषणा झाली. टी-२० मालिकेसाठी युवा लेगस्पिनर मयांक मार्कंडे आणि उमेश यादवची संघात निवड झाली आहे,...
- Advertisement -

स्टारफिशने पटकावली ३४ पदके

डोंबिवली जिमखाना आणि म्हैसकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या वतीने झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी तब्बल ३४ पदके पटकावण्याचा पराक्रम केला. स्टारफिशच्या...

सामना रंगतदार वळणावर

हनुमा विहारीने केलेल्या सामन्यातील दुसर्‍या शतकामुळे शेष भारत आणि विदर्भ यांच्यातील इराणी करंडकाचा सामना रंगतदार वळणावर आहे. पहिल्या डावात ९५ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर शेष...

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात शुक्रवारपासून सुरू झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले आणि मुली या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली....

पृथ्वी शॉची पुन्हा सरावाला सुरुवात

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेआधीच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक मालिका विजयाला मुकावे...
- Advertisement -

राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप

लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणार्‍या पी.व्ही.सिंधूने सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये आपला पहिला सामना जिंकत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायना नेहवालने मात्र बॅडमिंटन कोर्टची...

भारत, इंग्लंड विश्वचषकाचे प्रमुख दावेदार

इंग्लंडमध्ये मे महिन्यात सुरु होणारा विश्वचषक जिंकण्याचे यजमान इंग्लंड आणि भारत हे दोन संघ प्रमुख दावेदार आहेत, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही....

कर्णेवारच्या शतकामुळे विदर्भाचे पारडे जड

अक्षय कर्णेवारचे झुंजार शतक आणि त्याला तळाच्या इतर फलंदाजांनी दिलेली साथ यामुळे विदर्भाने इराणी करंडकात शेष भारताविरुद्ध पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी मिळवली. शेष...
- Advertisement -