क्रीडा

क्रीडा

वूर्केरी रामन यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

भारताचे माजी सलामीवीर वूर्केरी व्यंकट रामन यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा बीसीसीआयने केलेली नाही. प्रशिक्षकपदासाठी निवडक १० जणांच्या...

गौतम गंभीरला होणार अटक?

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला कोर्टाचा अवमान करणे भारी पडले आहे. कोर्टाने त्याला फसवणुकीसंदर्भात बुधवारी वॉरंट जारी केले आहे. एका रिअल इस्टेट कंपनीमुळे त्याच्यावर...

कोहली जराही सुधारलेला नाही ! – मिचेल जॉन्सनची टीका

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यांच्यात बऱ्याचदा शाब्दिक चकमक झाली....

संघ निवडीत वारंवार चुका होतातच कशा ? – सुनील गावस्कर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे झालेला दुसरा कसोटी सामना भारताने १४६ धावांनी गमावला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने या ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात...
- Advertisement -

मँचेस्टर युनायटेडने केली जोसे मॉरिनीयोची हकालपट्टी

या मोसमाच्या खराब सुरुवातीनंतर इंग्लिश प्रीमियर लीगमधील आघाडीचा संघ मँचेस्टर युनायटेडने प्रशिक्षक जोसे मॉरिनीयो यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. मँचेस्टर युनायटेड प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात...

IPL Auction : हा ‘मिस्ट्री स्पिनर’ ठरला सर्वात महागडा खेळाडू; पंजाबने ८.४० कोटींमध्ये केले खरेदी

बाराव्या आयपीएल मोसमाआधी मंगळवारी खेळाडू लिलाव झाला. या लिलावात तामिळनाडूचा 'मिस्ट्री स्पिनर' वरुण चक्रवर्तीला ८.४० कोटी इतकी मोठी रक्कम देत किंग्स इलेव्हन पंजाबने खरेदी केले. तर मागील आयपीएल लिलावाप्रमाणे या...

IND vs AUS : विराट काहीही चुकीचे बोलला नाही; बीसीसीआयचे स्पष्टीकरण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन हे दोघे बऱ्याचदा वादावादी करताना दिसले. या शाब्दिक चकमकींदरम्यान...

IND vs AUS : दुसऱ्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव; ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी

गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसऱ्या कसोटी सामन्यात १४६ धावांनी पराभव केला. या विजयामुळे त्यांनी ४ सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली...
- Advertisement -

जयपूरमध्ये आला ‘मेणाचा’ धोनी

इंडियन क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं वास्तव्य यापुढे आता जयपूरमध्येही असणार आहे. जयपूरच्या वॅक्स म्युझिअमध्ये 'माही'च्या मेण्याच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे....

विराट कोहलीचं सध्याचं वागणं आवडलं नाही – मायकल हसी

भारतीय क्रिकेट संघाच कर्णधार विराट कोहली सध्या वर्तणुकीसाठी खुपच चर्चेत आहे. विराट कोहली खेळताना एका वेगळ्याच आवेशात असतो, त्याचं सध्याचं वागणं काही रुचण्यासारख नाही,...

पर्थ कसोटीत भारताचा १४६ धावांनी पराभव

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारताचा पराभव झाला आहे. पर्थ कसोटीमध्ये भारताचा १४६ धावांनी पराभव झाल्यानं मालिकेत ऑस्ट्रेलियानं मालिकेत १ - १ अशी बरोबरी साधली आहे....

आयपीएल लिलावात शिमरॉन हेटमायरवर लक्ष

बाराव्या आयपीएल मोसमाआधी मंगळवारी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये एकूण ३५० खेळाडूंवर बोली लागणार आहे. ज्यात ११९ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले, २१९ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले आणि २ खेळाडू...
- Advertisement -

IND vs AUS : टीम इंडियावर पराभवाचे सावट

उस्मान ख्वाजाने केलेल्या ७२ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने भारताला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी २८७ धावांचे आव्हान दिले. तर याचा पाठलाग करताना गोलंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनामुळे भारताची अवस्था...

कोहली क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज – मायकल वॉन

भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरतो आणि नवे विक्रम होत नाहीत असे फार कमी वेळा होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात...

IND vs AUS : पृथ्वी कसोटी मालिकेतून बाहेर; पांड्याचे पुनरागमन

भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. तर अष्टपैलू हार्दिक पांड्याचे संघात पुनरागमन झाले आहे. मयांक अगरवाल संघात  ही...
- Advertisement -