घरटेक-वेकMicrosoft ने दिली Windows युझर्सना सिस्टम अपडेट करण्याची चेतावणी, कारण जाणून घ्या

Microsoft ने दिली Windows युझर्सना सिस्टम अपडेट करण्याची चेतावणी, कारण जाणून घ्या

Subscribe

Windows युझर्स सिक्युरिटी समस्येचे शिकार होऊ शकतात त्यामुळे windows अपडेट करणे महत्त्वाचे

आपल्याकडे अनेक जण Windows सिस्टम असेलेल लॅपटॉप,कॅम्पुटर वापरतात. मात्र आता Windows सिस्टम वापरणाऱ्या युझर्ससाठी Microsoft ने त्वरित सिस्टम अपडेट करण्याची चेतावणी दिली आहे. (Microsoft warns Windows users to update the system, find out why)  लवकरात लवकर सिस्टम अपडेट करा असे मायस्क्रोसॉफ्टने म्हटले आहे. मायक्रोसॉफ्ट लवकरच Windows साठी एक अर्जंट सिक्योरिटी आपडेट लाँच करणार आहे. त्यामुळे पीसी अपडेट न केल्यास हॅक होण्याची शक्यता आहे असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. Windows युझर्स सिक्युरिटी समस्येचे शिकार होऊ शकतात त्यामुळे windows अपडेट करणे महत्त्वाचे असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार हे सिक्युरिटी अपडेट ६ जुलै रोजी जारी करण्यात आली होती. यात CVE-2021-1675 आणि रिमोट को एग्जीक्यूशन एक्सप्लॉइटने Windows Print Spooler सर्विसला प्रोटेक्शन दिले आहे. Windows Print Spooler यालाच PrintNightmareअसे म्हटले जात असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी विंडोजच्या PrintNightmare च्या रिसर्चमध्ये काही कमतरता दिसून आले ज्यामुळे हॅकर्स त्याचा गैरफायदा घेऊन रिमोड को एग्जीक्यूट करु शकते. त्यामुळे ते कोणताही प्रोग्राम कॅम्पुटरमध्ये इन्टॉल करु शकतात. नवीन अकाउंट्स हे एडमिन राइटसोबत तयार झाले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हॅकिंगवर आळा बसवता येणार आहे. मायक्रोसॉफ्टने या समस्येवर लक्ष दिले आहे. कंपनीकडून रिमोड कोड एग्जीक्यूट केले जाऊ शकते,असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – Telegram New Features: आता व्हॉट्सॲप प्रमाणे टेलीग्रामवर करु शकतो ग्रुप व्हिडिओ कॉल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -