घरटेक-वेक१२ मेला लाँच होणार POCO F2 Pro

१२ मेला लाँच होणार POCO F2 Pro

Subscribe

Poco स्मार्टफोन कंपनीचा POCO F2 Pro स्मार्टफोन येत्या १२ मेला लाँच केला जाणार आहे. कंपनीने याबाबतची अधिकृतपणे घोषणा केली आहे. नवीन स्मार्टफोन POCO F1 चा अपडेटेड व्हर्जन असणार आहे. कंपनीने ट्विट करत ‘पॉवरफुली कूल’ लिहिलं आहे. यावरून असा अंदाज बांधला जात आहे की या स्मार्टफोनमध्ये एक प्रकारे एक शक्तिशाली प्रोसेसर आणि लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान असेल.

एकीकडे कंपनीने POCO F2 Pro ची पुष्टी केली आहे, तर दुसरीकडे POCO F2 लाँच करण्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कंपनी सध्या स्पेनमध्ये POCO F2 Pro लाँच करत आहे आणि लवकरच भारतातही लाँच करणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Vivo Y30 क्वाड रियर कॅमेर्‍यासह लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स


या आगामी स्मार्टफोनची किमत EUR 570 (सुमारे ४७,००० रुपये) आहे. ही किंमत 128GB स्टोरेज व्हेरिएंटची असेल. तथापि, अधिक व्हेरिएंट लाँच केले जाऊ शकतात. हा फोन पांढर्‍या, जांभळ्या, ग्रे आणि निळ्या अशा चार रंगांमध्ये आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -