घरटेक-वेक'Xiaomi Mi 10T' फोन झाला तब्बल ३ हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवी...

‘Xiaomi Mi 10T’ फोन झाला तब्बल ३ हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

Subscribe

Xiaomi Mi 10T ची किंमत कमी करत ग्राहकांना नवी बंम्पर

Xiaomi चे स्मार्टफोन्स भारतात चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यातच कंपनीने आता Xiaomi Mi 10T ची किंमत कमी करत ग्राहकांना नवी बंम्पर ऑफर दिली आहे. Xiaomi चा लेटेस्ट प्रिमियम स्मार्टफोन Mi 10T च्या किंमतीत तब्बल ३ हजारांची सूट दिली आहे. त्यामुळे ६ जीबी रॅम असलेल्या Mi 10T हा ३५,९९९ रुपयांचा स्मार्टफोन आता ३२,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर ८ जीबी रॅमसाठी ३८,९९९ रुपये न मोजता ३४,९९९ रुपयांना खरेदी करु शकता. Xiaomi Mi 10T हा स्मार्टफोन ग्राहकांना नव्या किंमतीसह mi.com आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे आयसीआयसी क्रेडिटकार्डवरुन हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनीकडून ३ हजार रुपयांवर इस्टंट डिस्काउंट पण मिळणार आहे.

Xiaomi (शाओमी ) Mi 10T चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्य १०८०x २४०० पिक्सल रेजॉल्यूशनसह ६.६७ इंचाची फुल एचडी + डिस्प्ये देण्यात आला आहे. कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रटेक्शन असणाऱ्या या डिस्प्येचा रिफ्रेश रेट 114Hz इतका आहे. यात ८ जीबी रॅंमसह १२८ इंटरनल स्टोरेज आहे. स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर फोटोग्राफीसाठी यामध्ये ट्रिपल आगेरिय कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात १०८ मेगापिक्सलच्या प्राइम कॅमेरासह १३ मेगापिक्सचा वाईल्ड-एॅगल लेन्स आणि एक ५ मेगापिक्सलची मायक्रो लेन्स आहे. खास सेल्फीसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा आहे. तसेच 5000mAh ची दमदार पावर बॅटरी देण्यात आली आहे जी ३३ जी वॉटच्या फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करते. य़ा फोनचा ओएस प्रोससर अॅनड्राइड १०वर बेस्ट MIUI 12 वर काम करतो.

- Advertisement -

 

Xiaomi Mi 10T स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मस-  Qualcomm Snapdragon 865

डिस्प्ले-      6.67 inches (16.94 cm)

स्टोरेज-     128 GB

कॅमेरा-      64 MP + 13 MP + 5 MP

बॅटरी-       5000 mAh

रॅम-         6 GB, 6 GB

भारतातील किंमत- 3,9999


हेही वाचा – भारतात LG K42 मोबाईल क्वॉड कॅमेरा सेटअपसह लाँच; जाणून घ्या फीचर्स


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -