ठाणे

ठाणे

जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

ठाणे: मुख्यमंत्र्यांनी केलेला जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश होऊ नये, यासाठी पटलावर नसलेले विषय सभागृहात आणून निर्वाचित लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. त्याचाच एक...

सावरकर नगर परिसरातील नागरिक पितात ‘अस्वच्छ’ पाणी

ठाणे : सावरकर नगर येथील महापालिकेच्या जलकुंभला भगदाड पडल्यानंतर तातडीने दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले. मात्र अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे...

ठाणे शहरास टॉप टेन मध्ये आणा

ठाणे । शहरातील स्वच्छता ही स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेपुरती मर्यादित न राहता आपले शहर नियमित स्वच्छ राहिल यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असलेच पाहिजे. स्वच्छ सर्वेक्षण ही...

कल्याण पूर्वेतील 15 अंतर्गत रस्ते होणार चकाचक

कल्याण । कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने कल्याण पूर्वेतील विविध प्रभागातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी 360 कोटींचा निधी मंजूर झाला....
- Advertisement -

प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज-जिल्हाधिकारी

ठाणे । आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध क्षेत्रातील संबधितांना प्रशिक्षित मनुष्यबळाचे नजीकच्या काळात मोठी गरज भासणार...

उल्हासनगरसाठी नव्या भुयारी गटार योजनेला मंजुरी

उल्हासनगर । उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील सुमारे 40 ते 50 वर्ष जुन्या मलनिसारण व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. अमृत टप्पा दोनमध्ये शहरासाठी नव्या भुयारी गटार योजनेला...

रोटरी बाल उद्यान नव्याने कात टाकतेय

डोंबिवली । डोंबिवलीसारख्या दाट वस्तीच्या शहरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी उद्याने फार कमी आहेत. त्यातच अनेक उद्यानाकडे महापालिकेमार्फत पाहिजे तितके लक्ष दिले जात...

संजय राऊतांना मोठा धक्का; विश्वासू समर्थक भाऊसाहेब चौधरी शिंदे गटात सामील

नाशिक : मागच्याच आठवड्यात नाशिक मधील १२ नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सामील झाले होते. त्यातच आता खासदार संजय राऊत यांचे...
- Advertisement -

महिलेच्या पोटातून बाहेर काढला अडीच किलोचा मांसाचा गोळा

ठाणे: शासकीय रुग्णालय म्हटले तर सर्वजण नाके मुरडतात, मात्र याच म्हणजे ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना (सामान्य) शासकीय रुग्णालयात टिटवाळा येथील ४२ वर्षीय महिलेच्या पोटात...

कायाकल्प पुरस्कारावर झेडपीच्या आरोग्य विभागाची मोहर

ठाणे : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कारावर यंदा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मोहर उमटवली. जिल्हामधील भिवंडी...

आता सामाजिक आणि आर्थिक लढाई लढणार- राजरत्न आंबेडकर

कल्याण । डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानंतर आम्ही त्यांच्या दिशानिर्देशांवर काम करीत नाही, केवळ राजकीय न्यायासाठी आपण लढत आहोत, सामाजिक आणि आर्थिक न्यायाची...

कोविड काळात सेवा देण्यार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांचे शोषण थांबवा

उल्हासनगर । कोरोना काळात आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता ज्या तरुणांनी वार्ड बॉय, नर्स, मावशी, मामा म्हणून पालिकेच्या रुग्णालयात काम केले अशा कामगारांना...
- Advertisement -

कल्याण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमताचे दावे

कल्याण । कल्याण तालुक्यातील एकूण नऊ ग्रामपंचायतीचे निवडणुकीत काकडपाडा ही ग्रामपंचायत अगोदरच बिनविरोध झाली होती. उरलेल्या आठ ग्रामपंचायतीत आपल्याच गटाचे वर्चस्व असल्याचा दावा, प्रति...

मुंबई-नागपूर महामार्गात समृद्धी कोणाची ?

कल्याण । मोठ्या थाटामाटात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गात नक्की समृद्धी कोणाची झाली, किंवा होणार असा प्रश्न उपस्थित केला...

वीस गुंतवणूकदारांना मिळाली 100 टक्के परत रक्कम

ठाणे । महाऑरगेनिक कंपनीत भागीदार बनवुन वार्षिक 15 टक्के व्याजा अशक्यप्राय परताव्याचे अमिष दाखवून 20 गुंतवणूकदारांच्या एक कोटी 49 लाख 10 हजार रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी...
- Advertisement -