BREAKING

राशीभविष्य : बुधवार ०१ मे २०२४

मेष - तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ जाऊ शकता. सामाजिक कार्यामुळे जीवनाला कलाटणी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. वृषभ - धंद्यातील त्रुटी लक्षात येतील. मनातील संभ्रम कमी होईल. अडचणी कमी होतील. नोकरवर्ग धंद्यात मदत करेल. मिथुन - घरातील प्रश्नांमुळे मनाची द्विधा अवस्था होईल....

Wedding Muhurta : दोन दिवसांत राज्यात हजारो शुभमंगल सावधान…

अमुलकुमार जैन : आपलं महानगर वृत्तसेवा अलिबाग : उद्या आणि परवा म्हणजे १ आणि २ मे रोजी लग्नयोग आहे. त्यानंतर थेट २६ जूनचा मुहूर्त असल्याने दोन दिवसांत राज्याचे हजारो विवाह सोहळे होत आहेत. दोन दिवस लग्नाचे असल्याने लग्न, हळद आणि...

Raigad Water Crisis : पोलादपूरमध्ये जलजीवन योजनांचा बट्ट्याबोळ

बबन शेलार : आपलं महानगर वृत्तसेवा पोलादपूर : तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २०२१ मध्ये जलजीवन मिशन योजना धुमधडाक्यात सुरू करण्यात आली. तब्बल ८५ योजनांचा मोठ्या धुमधडाक्यात शुभारंभ करण्यात आला. आज २०२४ मध्ये यातील ५८ योजनांची कामे...

Raigad Alibaug Tadgole : कडाक्याच्या उन्हाळ्यावर ताडगोळ्यांचा उतारा

अमुलकुमार जैन : आपलं महानगर वृत्तसेवा अलिबाग : रायगड जिल्ह्यात काही दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. सकाळी ११ नंतर घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. उन्हाळ्यावर मात करण्यासाठी पाणी, कलिंगड, लिंबू सरबत, ताक यांचा अधिक वापर केला जात आहे. यात आणखी...
- Advertisement -

Raigad Mahad Road issue : महाडमधील रस्ते विक्रेत्यांना आंदण

महाड : जिल्ह्यातील सर्वात मोठी ही महाड बाजारपेठेची ओळख आहे. मात्र, नियोजनाच्या अभावी बाजारपेठेतील वाहतूक कोंडीने स्थानिक आणि पर्यटक जेरीस आले आहेत. महाडमधील दुकानदार, भाजीविक्रेते, फळविक्रेते त्यांचा माल समोरील नाल्यावर आणि त्याच्याही पुढे रस्त्यावर आणून ठेवत आहेत. यामुळे वाहतूक...

Raigad Panvel Leprosy : कुष्ठरुग्णांमध्ये जिल्ह्यात पनवेल पुढे

रत्नाकर पाटील : आपलं महानगर वृत्तसेवा अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांच्या संख्येत तब्बल ४० टक्के घट झाली आहे. आजमितीला रायगड जिल्ह्यात 476 कुष्ठरोगी उपचार घेत आहेत. तर सर्वाधिक रुग्ण पनवेल तालुका आणि पनवेल महापालिका हद्दीतील आहेत. पनवेल ग्रामीण भागातील 64...

Lok Sabha 2024 : निवडणूक भरारी पथकाची मुंबईत मोठी कारवाई, कारमधून करोडोंची रोकड जप्त

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. राजकीय नेते मंडळी प्रचारसभा, रॅलीत व्यस्त आहेत. अशात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून गेल्या 48 तासांमध्ये दोन मोठ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीच्या भरारी पथकाने मुंबईतील सायन परिसरातून एका कारमधून करोडे रुपये...

पवार कुटुंबीयांकडून एकमेकांचे लाजीरवाणे वस्त्रहरण!

लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातल्या प्रचारानं आता जोर धरलाय. खासकरून बारामती मतदारसंघातील वातावरण चांगलंच पेटलंय. बारामती लोकसभा मतदारसंघात येत्या ७ मे रोजी तिसर्‍या टप्प्यातलं मतदान होणार आहे. इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदाच निवणुकीच्या...
- Advertisement -