घरट्रेंडिंगInternational Dog Day चे महत्त्व काय? जाणून घ्या इतिहास

International Dog Day चे महत्त्व काय? जाणून घ्या इतिहास

Subscribe

कॉलिन पायगो यांनी अमेरिकेत २००४ साली आंतरराष्ट्रीय श्वान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

प्राणी नेहमी आपल्या माणसांशी प्रामाणिक असतात. कुत्रा (Dog) हा इमानदार प्राणी आहे असे आपल पहिल्यापासून म्हणत आलो आहे. कुत्र केवळ इमानदार प्राणीच नाही तर एक सच्चा मित्र देखील असतो. या मित्राला थँक्यू म्हणण्याचा आजचा दिवस. २६ ऑगस्टला दरवर्षी आंतराराष्ट्रीय श्वान दिवस (International Dog Day 2021) साजरा केला जातो. जगभरात अनेक रस्त्यावर फिरणारे किंवा डॉग हाऊसमध्ये राहणाऱ्या श्वानांना दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या दिवसामागचा खरा हेतू आहे.

- Advertisement -

कॉलिन पायगो यांनी अमेरिकेत २००४ साली आंतरराष्ट्रीय श्वान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.  कॉलिन पायगो हे पाळीव प्राणी व कौंटुबिक जीवनशैली तज्ञ आणि प्राणी बचाव वकील आहे.

 

- Advertisement -

कॉलिन पायगो १० वर्षांचे असताना २६ ऑगस्ट रोजी त्यांनी ‘शेल्टीला’ नावाच्या एका श्वानाला दत्तक घेतले. या दिवस लक्षात रहावा म्हणून त्यांनी २६ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय श्वान दिवस म्हणून घोषित केला.

 

श्वान दत्तक घेण्यासाठी या दिवशी प्रोत्साहन दिले जाते तर दुकानातून श्वान विकत घेण्याऐवजी श्वान दत्तक घ्या ही संकल्पना राबवली जाते.

 

श्वान दिनानिमित्त रस्स्त्यावर फिरणाऱ्या श्वांनाना अन्नदान करा. त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करा.

 

अनेक वर्षांपासून रस्त्यावर राहणाऱ्या श्वानांची अवस्था अत्यंत बिकट आहे.


हेही वाचा – किटाणू नष्ट करणाऱ्या कंपन्यांचा दावा किती खरा किती खोटा?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -