00:22:31

अरुंधतीचा खरा जोडीदार

Miracle academy चे संचालक आणि आई कुठे काय करते मालिकेची नायिका अरुंधती हीचे खरे जीवनसाथी प्रमोद प्रभुलकर यांच्यासोबत दिलखुलास गप्पा.
00:01:54

दिपिकाच्या बिकीनीवर ड्रेस डिझाईनर शालिना नाथानी खुष

पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यातील दिपिकाच्या भगव्या बिकीनीवरून सध्या वाद सुरू आहे. पण सगळीकडे यावरून वाद सुरू असतानाच पठाण साठी...
00:05:09

राजीनामा दिला तर भाजपवाल्यांची पळताभुई थोडी करेन – सुषमा अंधारे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. संत आणि श्री कृष्णाचा अवमान केला असल्याचा आरोप सुषमा अंधारेंवर...
00:03:38

मुंबईत भाजप आणि महाविकास आघाडी आमने – सामने येणार

भाजपकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याविरोधात माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये काळे झेंडे दाखवण्यात येणार...
00:02:55

नरेश म्हस्केंची खासदार संजय राऊतांवर टीका

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. रोज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्क्रिप्टनुसार भोंगा वाजतो....
00:15:55

आपल्या गायनातून नवीन पिढीला प्रोत्साहित करणारा तरुण

मुंबईची लाइफलाइन म्हणून मुंबईच्या लोकल ट्रेनला ओळखलं जातं. या लोकल ट्रेनमधून हजारो आणि लाखो प्रवासी मुंबईच्या दिशेने नोकरीसाठी जातात. परंतु याच लोकल ट्रेनमधून जाताना...
00:06:44

थोर महापुरुषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा

महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोज करण्यात आले आहे. भाजप नेत्यांकडून महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्यात आले आहेत. परंतु राज्य सरकारने अद्याप कोणावर कारवाई न केल्यामुळे महाविकास...
00:03:33

मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरी दौऱ्याला शिवरायांना वंदन करून सुरुवात

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तांतरानंतर पहिल्यांदा रत्नागिरीत दाखल झाले आहेत. ७०० कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या...
00:07:51

महामोर्चाला परवानगी नाकाराल तर गंभीर परिणाम होतील – राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला इशारा दिला आहे. महामोर्चाला अद्याप परवानगी मिळाली नाही. परंतु जर परवानगी नाकारली तर त्याचे महाराष्ट्रात फार वेगळे...
00:04:44

सुषमा अंधारे चुकीला माफी नाही

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आपल्या आक्रमक भाषण स्टाईल ने सत्ताधारी मंत्र्यांना घाम फोडणाऱ्या अंधारे यांनी वारकरी आणि महानुभाव पंथा...
00:28:01

Abacus म्हणजे काय, मुलं ते कसे शिकतात?

अनेकांना गणित हा विषय किचकट किंवा समजायला अवघड जातो. पण हा विषय अबॅकस या गणिताच्या सोप्या पद्धतीने शिकवत मुलांची बौद्धिक क्षमता वाढवली जाते. ज्यामुळे...
00:02:08

उगाच काही वाद काढू नका, टोल गरजेचाच – भुजबळ

समृद्धी महामार्गावर तब्बल 900 ते 1200 रुपयांचा टोल लागत असल्यावरून सध्या नवीनच वाद निर्माण होत आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी वाद निर्माण करणाऱ्यांना खडसावले...
- Advertisement -