00:28:05

Abacus म्हणजे काय, मुलं ते कसे शिकतात?

अनेकांना गणित हा विषय किचकट किंवा समजायला अवघड जातो. पण हा विषय अबॅकस या गणिताच्या सोप्या पद्धतीने शिकवत मुलांची बौद्धिक क्षमता वाढवली जाते. ज्यामुळे...
00:03:02

अजितदादा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर कडाडले

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे. सीमावादासंदर्भात बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. अमित शाह यांनी बैठकीनंतर...
00:03:34

वेगवान वाहनांचे टायर ठरतील अपघाताला आमंत्रण

समृद्धी महामार्गावर वेगाने वाहन चालवल्यास टायर फुटू शकतो, असे काही तज्ज्ञ मंडळींचे मत आहे. समृद्धी महामार्गावर प्रत्येक प्रवाशाला गाडी वेगाने चालवण्याचा मोह आवरता येत...
00:04:25

सोमय्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय राऊतांचा सरकारला इशारा

भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. सोमय्यांनी आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत ५७ कोटी रुपयांचा निधी गोळा करून अपहार...
00:07:07

आय मेकअप करताना घ्या ही काळजी

आय मेकअपकडे संपूर्ण चेहऱ्याच्या मेकअपपेक्षा जास्त लक्ष दिल जातं. कारण डोळे हा सौंदर्याचा आरसा मानला जातो. सध्या 2023 मध्ये आय मेकअप चा trend मोठ्या...
00:04:17

सत्ताधाऱ्यांना विरोधक हिवाळी अधिवेशनात अनेक विषयांवरून घेरणार

राज्याचे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनतंर नागपूरमध्ये होत आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधक कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. सीमावाद, महापुरुषांविरोधात अवमानकारक वक्तव्य तसेच महिला सुरक्षा यावरून...
00:01:32

खेळाडूंचे कौतुक करताना रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खेळाचे आणि खेळाडूंचे कौतुक करताना राजकारणावरही निशाणा साधला आहे. खो खो खेळताना तुम्ही ज्या पद्धतीने एका खेळाडूवर डाव...
00:04:02

भारतीय महिला झाल्यात रागीट

गॅलोप या स्वंयसेवी संस्थेने नुकतचं एक सर्वेक्षण केलं . यात जगातील इतर देशांतील महिलांच्या तुलनेत भारतीय महिला सर्वाधिक रागीट असल्याचे समोर आले आहे. ...
00:02:28

नाशिक शहरासह जिल्ह्यात बरसला मान्सून

नाशिक शहरासह जिल्ह्यात 10 ते 15 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अचानक थंडी कमी...
00:01:25

शरद पवार यांच्या घरातील इंद्राजाल वनस्पतीच्या व्हाययरल फोटोवरून अनिकेतशास्त्री यांची टीका

मागील दोन दिवसांपासून शरद पवार यांच्या घरातील भिंतीवर इंद्रजाल लावण्यात आल्याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. इंद्रजालबाबत अनेक समज आणि गैरसमज आहेत. यावरून आता...
00:07:22

आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीची स्थापना, मंत्री लोढांची माहिती

राज्यात श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. महिला व बालविकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय आंतरधर्मीय...
00:06:48

आदित्य ठाकरेंचा शिंदे- फडणवीस सरकारला नव्या उद्योगांवरून सवाल

राज्यात ५० हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आणली असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला आहे. राज्यात असलेल्या...
- Advertisement -