00:03:30

लोकल प्रवाशांसाठी खुशखबर, पंतप्रधान कार्यालयातून महत्वाचा आदेश |

येत्या काळात सर्वच लोकल एसी (AC Local) करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेणार आहे. सुखकर प्रवास प्रकल्प या योजनेला प्राधान्य देण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाकडून...
00:01:48

मुख्यमंत्री आणि मंत्री पदावरुन अजितदादांकडून सत्ताधाऱ्यांचा समाचार

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कानात जरी सांगितले असते तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलून तुम्हाला मुख्यमंत्री केलं असते अशी टिप्पणी माजी उपमुख्यमंत्री अजित...
00:01:38

अजित पवारांचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना टोला लगावला आहे. भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि इतर नेत्यांना...
00:11:26

देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेतील अन-कट भाषण

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकरांना बहुमत मिळाले आहे. त्यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत...
00:02:24

राज्यपाल कशाची वाट बघत होते ते लक्षात आलं, पाटलांचा टोला

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह...
00:02:56

असली-नकली शिवसैनिकांचे दाखले फडणवीसांनी देऊ नये- संजय राऊत

बाळासाहेबांचे नाव आग आहे आणि आगीशी खेळू नका. आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला त्यांचे नुसते हात पोळले नाहीत,...
00:04:05

आमदारांच्या सुरक्षेवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा

शिंदे गटाच्या आमदारांना हॉटेलमधून विधान भवनात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विधान सभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आमदारांना विधान भवनात आणण्यात आले. यावरुन...
00:03:46

हिंदुत्वाचा विचार असणाऱ्या शिवसेनेशी भाजपची युती – मुनगंटीवार

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही. अध्यक्षपदाची निवडणूक सद्सद्विवेकबुद्धीने करण्याची संविधानात तरतूद अपेक्षित असल्याचे भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची...
00:02:18

मिलिंद सोमणच्या वर्कआऊट टिप्स करा फॉलो अन् राहा फिट

वयाच्या 56 व्या वर्षी देखील आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असणार अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण नेहमी चाहत्यांसोबत त्याचा फिटनेस फंडा शेअर करत असतो. नुकतंच त्याने...
00:03:48

मंत्रिपदावरून शिंदेगटामध्ये नाराजीचे वातावरण, केसरकर काय म्हणाले?

महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झालंय. दरम्यान अद्याप सर्व आमदारांचे खातेवाटप व्हायचं असून आता मलाईदार खाती कोणाच्या वाट्याला येतात याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे....
00:03:03

राजन साळवी विजयी होतील, मविआचा दावा

विधानसभा अध्यक्षपदासाठी महविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षाचा आमदार म्हणून राजन साळवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, राजन साळवी यांनी विधिमंडळात येऊन उमेदवारी...
00:03:08

उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदेंमधील नाराजी दूर होणार का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडलीये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड नाराज असून, आता एकनाथ शिंदे उद्धव...
- Advertisement -