घरविधानसभा २०१९बारामतीमध्ये कुणीही येऊद्या, एक लाख मतांनी त्याला पाडणार - अजित पवार

बारामतीमध्ये कुणीही येऊद्या, एक लाख मतांनी त्याला पाडणार – अजित पवार

Subscribe

बारामतीमध्ये गोपीचंद पडळकर किंवा भाजपकडून कुणीही उभे राहिले तरी बारामतीकर त्याचा कमीतकमी एक लाखांच्या मताधिक्याने पराभव करणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच भाजपच्या तोडीचा उमेदवार देण्यासाठी पक्षाचा अभ्यास सुरु असल्याची कडी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -