घरमुंबईFB Live: नितीन नांदगावकर म्हणतात, '...म्हणून मनसे सोडली'!

FB Live: नितीन नांदगावकर म्हणतात, ‘…म्हणून मनसे सोडली’!

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. मुंबईतील मराठी माणसांच्या हक्कासाठी भांडणारे दोन महत्त्वाचे पक्ष म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. यातील नेत्यांनीही पक्षांतर केले असून त्यातील महत्त्वाचे नावं म्हणजे नितीन नांदगावकर. फेसबुकच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम नितीन नांदगावकर यांनी गेल्या काही वर्षांपासून केले आहे. सच्चा मनसैनिक म्हणून कार्यरत असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नितीन नांदगावकर यांच्या पक्षांतराबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर नितीन नांदगावकर घेण्याकरात माय महानगरच्या खुल्लमखुल्ला या फेसबुक लाईव्हचे निमित्त ठरले आहे.

संपूर्ण मुलाखत पाहायण्यासाठी येथे क्लिक करा –

#Live – शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्याशी 'खुल्लमखुल्ला' संवाद… तुम्हीही सहभागी व्हा आणि विचारा आपले प्रश्न

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 7, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -