घरमुंबईशिवसेनेचा वचननामा प्रकाशित; 'या' महत्त्वाच्या मुद्द्यांचे आश्वासन

शिवसेनेचा वचननामा प्रकाशित; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांचे आश्वासन

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपला वचननामा प्रकाशित केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी या वचननाम्याचे प्रकाशन झाले. शिवसेनेच्या या वचननाम्यात बऱ्याच गोष्टींचे वचन देण्यात आले आहेत. हा वचननामा करत असताना राज्याच्या तिजोरीवनर किती भार पडेल? याचा अंदाज घेऊन हा वचननामा बनवला असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. या वचनाम्यामध्ये घरगुती विजेच्या दरापासून आरोग्य चाचणीचे मुद्दे घेण्यात आले आहेत. या वचननाम्यात महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा देखील विचार केला गेला, असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. याशिवय कोणतेही आश्वासन आमच्याकडून अपूर्ण राहणार नाही, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे.

शिवसेनेच्या वचननाम्यात ‘या’ मुद्द्यांचे आश्वासन

  • महिला बचत गटाच्या मदतीने १० रुपयांत गोरगरीब जनतेला अन्न मिळवून देणार
  • घरगुती विजेचे दर ३० टक्क्यांनी कमी करणार
  • १ रुपयांत आरोग्य चाचणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -