घरदेश-विदेशपॉर्न व्हिडिओंमधून मला काहीच पैसे मिळाले नाहीत - मिया खलिफा

पॉर्न व्हिडिओंमधून मला काहीच पैसे मिळाले नाहीत – मिया खलिफा

Subscribe

पॉर्न व्हिडिओबाबत अनेकांच्या मनात वेगवेगळे गैरसमज असतात. त्यातच एक गैरसमज म्हणजे पॉर्न स्टार्सला कोट्यवधी रुपये मिळतात. या गैरसमजवर मिया खलिफाने स्पष्टीकरण दिले आहे.

पॉर्न व्हिडिओ जगभरात मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्यात जर पॉर्न स्टार मिया खलिफाचा व्हिडिओ असेल तर आंबट-गोड शोकीन चाहत्यांना सोन्या पेक्षा जास्त पिवळे. पॉर्न व्हिडिओ बनवल्यावर पॉर्न स्टार्संना कोट्यवधी रुपये मिळतात, असा समज जगभरातील लोकांमध्ये आहे. मात्र, पॉर्न इंडस्ट्रितील अघाडीची पॉर्न स्टार मिया खलिफाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘लोकांमध्ये याबाबत चुकीचा समज आहे. मी पॉर्न इंडस्ट्रीतून आतापर्यंत फक्त १२ हजार डॉलर (साडे आठ लाख रुपये) कमावले आहेत’, असे मिया खलिफा म्हणाली आहे. अमेरिकेत मेगन अॅबोटला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात तिने आपल्या ट्विटर अकाउंट देखील माहिती दिली आहे.

हेही वाचा – जेव्हा सनी लिओनीने पहिल्यांदा पाहिली होती पॉर्न फिल्म

- Advertisement -

mia khalifa
मिया खलिफा

सध्या मिया खलिफाने पॉर्न इंडिस्ट्रित काम करणे सोडले आहे. २०१४ ते २०१५ या वर्षातील फक्त तीन महिने तीने पॉर्न इंडस्ट्रित काम केले असल्याचे मिया खलिफाने सांगितले. परंतु, अजूनही मिया खलिफा हे नाव पॉर्न इंडिस्ट्रित आघाडीचे नाव आहे. मियाला आयसीस या दहशतवादी संघटनेकडून हिजाबच्या नावाखाली जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यावेळी तिच्यावर अमेरिकेसह इतर काही देशांनी बहिष्कार घातला होता. त्यातून तीने कसा सामना केला? यासंदर्भात माहिती तिने मुलाखतीत दिली. मियाने दिलेल्या मुलाखतीत तिचा जीवनप्रवास उलगडला आहे. यावेळी तिने इन्टाग्रामवर कशाप्रकारे फोलोअर्स वाढले, यासंदर्भातही माहिती दिली.

- Advertisement -


हेही वाचा – पॉर्न साईटवर नग्न व्हिडिओ टाकून ब्लॅकमेलिंग; जर्मनीतील भारतीय मुले भामट्यांच्या जाळ्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -