घरट्रेंडिंगअरे बापरे! 'या' चिमुरडीचे असे का पाय दिसतायत?

अरे बापरे! ‘या’ चिमुरडीचे असे का पाय दिसतायत?

Subscribe

एका सुंदर चिमुरडीचे इवलेसे पाय पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे. मात्र, या चिमुरडीचा जवळून फोटो पाहिल्यास या चिमुडीचे पाय कसे दिसतात ते तुम्हाला कळेल.

अनेकदा काही गोष्टी प्रत्यक्षात पाहून देखील त्या कळतं नाहीत. सध्या सोशल मीडियावर असाच एक भन्नाट फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक चिमुरडी दिसत असून इतक्या सुंदर चिमुकलीचे इतके बारीक पाय पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे. बऱ्याच जणांनी या चिमुरडीचे इतके बारीक पाय कसे? काय झाले आहे का? तिला कोणतेही व्यंग नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न विचारुन भांडावून सोडले आहे. मात्र, हा फोटो जवळून पाहिला असता तुम्हाला नेमके काय आहे ते कळेल. या फोटोचा खुलासा करण्यापूर्वी हा फोटो तुम्ही अगदी जवळून पहा.

Young girl posing with a bag of ? This picture messed me up…lol

Christopher Ferry ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ನವೆಂಬರ್ 25, 2019

- Advertisement -

या व्यक्तीने शेअर केला फोटो

ख्रिस्तोफर फेरी यांच्या फेसबुक खात्यावरुन या चिमुकलीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो बारकाईने बगितल्यानंतरही अनेकांना या फोटोतून काही कळत नाही. हा फोटो पाहून अनेकांना वाटत की, या चिमुरडीला व्यंग आहे. तर अनेकांनी अशा देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत की, चिमुरडीचे पाय हे अस्वलासारखे केसाळ आणि विचित्र असे दिसत आहे.

- Advertisement -

असा आहे हा फोटो

या फोटोचा खुलासा केल्यास असे कळते की, या फोटोतील चिमुरडीच्या हातामध्ये पॉपकॉर्नचे पाकिट धरलेले दिसून येत आहे. मात्र, जमिनीवरील गवताचा रंग आणि पिशवीतील पॉपकॉनचा रंग इतका बेमालूमपणे मिसळला आहे, की हातामध्ये पिशवी आहे हेच कळत नाही. फोटोमधल्या रहस्याचा उलघडा झाल्यानंतर मुलीबाबात वाईट वाटणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलते. ही मुलगी सुदृढअसून तिला कोणतेही व्यंग नाही, हे कळते.


हेही वाचा – ठाकरेंच्या शपथविधीनंतर ट्विटरवर ट्रेंड होतंय #SorryBalaSaheb


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -