सजावटीद्वारे उखाडे कुटुंबियांनी वाहन धारकांना दिल्या सूचना

Nashik
contestant tejashree ukhade
सजावटीद्वारे उखाडे कुटुंबियांनी वाहन धारकांना दिल्या सूचना

उखाडे कुटुंबिय हे गेल्या ६ वर्षांपासून इको फ्रेंडली बाप्पा साजरा करत आहेत. यंदा उखाडे कुटुंबियांनी सजावटीतून हेल्मेट आणि सिटबेल्ट यांचा जरूर वापर करावा. तसंच वाहन हळू चालिवणे यासारख्या घोषवाक्य फलकांद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यावरण प्रदूषित होऊन मनुष्यहानी होऊ नये म्हणून उखाडे कुटुंबियांनी इको फ्रेंडली बाप्पा साजरा केला आहे.

MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा


स्पर्धकाचे नाव – तेजश्री प्रकाश उखाडे
पत्ता – रिंकू-यश निवास, उखाडे गल्ली, हनुमान चौक, मारूती मंदिरजवळ, मु.पो. म्हसरूळगांव, ता.जि.नाशिक-४

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here