घरमनोरंजन८० वर्षाची म्हातारी झाल्यावर 'अशी' दिसणार सोनम कपूर

८० वर्षाची म्हातारी झाल्यावर ‘अशी’ दिसणार सोनम कपूर

Subscribe

‘जेव्हा सोनम कपूर ७५-८० वर्षांची होईल तेव्हा ती अशी दिसेल…

बॉलिवूडची टॉप फॅशनिस्ट म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर ही सोशल मीडियावर नेहमीच अक्टिव असते. सोनम तिच्या आयुष्याशी संबधित अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. सोनम म्हातारपणात ८० वर्षाची झाल्यावर कशी दिसेल याचा फोटो सोनमने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

- Advertisement -

 

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या फॅनपेजवरून शेअर करण्यात आलेला एक फोटो शेअर केला. ज्यात ती ७५ ते ८० वर्षांची म्हातारी दिसत आहे. हा फोटो खरं तर फोटोशॉप केलेला आहे. सोनमने हा फोटो शेअर करताना एक कॅप्शन दिले आहे. ‘जेव्हा सोनम कपूर ७५-८० वर्षांची होईल तेव्हा ती अशी दिसेल… पण ती अत्यंत सुंदर दिसत आहे’ असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

- Advertisement -

पूजा शेट्टी देवरा निर्मीत‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात सोनम कपूर लवकरच दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार आहेत. हा चित्रपट २० सप्टेंबर २०१९मध्ये प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -