घरमनोरंजन'या' अभिनेत्रीचा योगा पाहून तुम्ही व्हाल थक्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

‘या’ अभिनेत्रीचा योगा पाहून तुम्ही व्हाल थक्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Subscribe

इन्स्पेक्टर 'चंद्रमुखी चौटला' या भूमिकेच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री कविता कौशिक सध्या चांगलीच चर्चेत आहे

इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला या नावाने ओळख मिळवणारी टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकच्या फिटनेसला बघून हैरान होतो. इन्स्पेक्टर चंद्रमुखीचे अनेक चाहते असून तिचा फिटनेसचे कौतुक करणाऱेही तितकेच आहेत. इन्स्पेक्टर ‘चंद्रमुखी चौटला’ या भूमिकेच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री कविता कौशिक सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. चर्चेत असण्याचे कारण देखील तसेच आहे. फिटनेस फ्रिक असलेली कविता तिच्या योगसाधनेच्या फोटोनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

इन्स्पेक्टर चंद्रमुखी अर्थाच कविता कौशिक ही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या योगसाधनेचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक वेगवेगळ्या तऱ्हेचे फोटो बघायला मिळतात. वयवर्ष ३८ असणारी कविता कौशिक तिच्या फिटनेसमुळे अनेक लोकांना प्रोत्साहित करते.

- Advertisement -

कविता कौशिक कधी तिच्या चाहत्यांना तिच्या बोल्ड अंदाजाने घायाळ करते तर कधी तिच्या योगसाधनेच्या फोटोंनी थक्क करते. कविताचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स देखील आहेत. कविता तिच्या हॉट योगसाधनेसाठी प्रसिद्ध आहे. कविताच्या मिरर इमेजवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या असून तीचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.

- Advertisement -


Viral video: हत्ती कारवर बसतो तेव्हा…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -