घरमनोरंजनकपड्यांमुळे ट्रोल झाली 'ही' अभिनेत्री

कपड्यांमुळे ट्रोल झाली ‘ही’ अभिनेत्री

Subscribe

अनेकदा वाणी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे बोल्ड आणि कूल लूक शेअर करत असते. पण यावेळी तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे.

हॉटनेसमुळे कायम चर्चेत असणारी बॉलीवूडची अभिनेत्री वाणी कपूर हिला नेटकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. अनेकदा वाणी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे बोल्ड आणि कूल लूक शेअर करत असते. पण यावेळी तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे.

View this post on Instagram

Don’t take life too seriously ? ? nobody gets out Alive ??

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

- Advertisement -

वाणी ट्रोल का झाली?

वाणीने नव्या लूकमधील एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र या फोटोमध्ये तिने जे कपडे घातले आहेत त्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. वाणीने घातलेल्या कपड्यांवर ‘हे राम’ या नावाची प्रिंट आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये वाणीने तंग कपडे परिधान केले असून त्यावर ‘हे राम’ नावाची प्रिंट आहे. तिचे हे कपडे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं. अनेकांनी तिला ट्रोलदेखील केलं. त्याचप्रमाणे धर्माचा आदर कर असा सल्लासुद्धा नेटकऱ्यांनी वाणीला दिला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -