घरलाईफस्टाईलत्वचा निरोगी राहण्यासाठी 'बनाना' फेसपॅक

त्वचा निरोगी राहण्यासाठी ‘बनाना’ फेसपॅक

Subscribe

आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नक्की वापरा बनाना फेसपॅक

त्वचा निरोगी राहण्यासाठी केळ एक रामबाण उपाय आहे. केळ्यामध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे आणि पोटॅशियम यासारखे बरेच पोषकतत्व असतात. हे सर्व पोषक घटक आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे चेहऱ्याला ग्लो आणण्यासाठी बनाना फेसपॅकचा नक्की वापर करा.

कसा तयार कराल फेसपॅक

- Advertisement -

साहित्य

एक पिकलेलं केळ
दोन ते चार चमचे दूध
बर्फ

वापरण्याची पद्धत

दूध आणि केळी एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर आणि मानेवर लावा आणि पंधरा मिनिटे राहू द्या. त्यानंतर, त्वचेला पाण्याने धुवून त्यावर बर्फाचे तुकडे हळुवार पणे चोळा.

- Advertisement -

हेही वाचा – उन्हाळ्यात वापरा हा ‘फेसपॅक’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -