लोकसभा २०१९खडाजंगी

खडाजंगी

लोकसभा २०१९ : भाजपच्या गोपाळ शेट्टीविरोधात काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर मैदानात

बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उमेवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने उत्तर मंबई मतदारसंघातून उर्मिलाला उमेदवारी दिली आहे. याबाबतची काँग्रेसने अधिकृत घोषणा केली...

सोमय्यांना उमेदवारी दिली तर शिवसेनेचे आमदार सुनील राऊत निवडणूक लढवणार

मराठीद्वेष्ट्या किरीट सोमय्या यांना भाजपने कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी देऊ नये, असा आग्रह ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांनी धरला होता. सध्या किरीट सोमय्या मातोश्रीवर लॉबिंग करण्याच्या तयारीत...

मोदींविरोधात उत्तर प्रदेशमध्ये तोगडिया रिंगणात

विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवार घोषित केले आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा पक्ष 'हिंदुस्थान...

सोलापुरात त्रांगडं होणार; प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी जाहीर!

गेल्या काही दिवसांपासून आपल्या उमेदवारीविषयी राखून ठेवलेला सस्पेन्स अखेर प्रकाश आंबेडकर यांनी संपवला असून सोलापुरातून आपली उमेदवारी त्यांनी जाहीर केली आहे. २५ मार्च, सोमवारी...
- Advertisement -

माढ्यातून कोण? ‘रणजितसिंह’ मोहीते पाटलांचा की नाईक निंबाळकरांचा

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेते आयात करण्याचा भाजपने सपाटा लावला आहे. काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

कल्याणच्या मैदानात ‘शिंदे विरूध्द पाटील’ सामना रंगणार

राजकीयदृष्ट्या महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित केली. राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्याचे नगरसेवक बाबाजी...

माढात पुन्हा ट्विस्ट; भाजपच्या संजय शिंदेंना राष्ट्रवादीचे तिकिट?

माढा लोकसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडींमुळे यंदाची निवडणूक रंगतदार होणार असेच चित्र दिसत आहे. आधी विजयसिंह मोहिते पाटील, मग शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली....

अहमदनगरमध्ये भाजपच्या सुजयशी राष्ट्रवादीचा ‘संग्राम’!

दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात मिठाचा खडा पडला होता. त्यातूनच सुजय विखेंना भाजपने आपल्या बाजूला खेचल्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी आता...
- Advertisement -

सुप्रियांपुढे बाबाराजे जाधवराव

बारामती काबीज करण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावणार्‍या भाजपला अखेर या मतदारसंघात उभा करण्यासाठी उमेदवार सापडला आहे. मनसेच्या शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांना उमेदवारी देण्याचा...

नातवासाठी आजोबांची माघार, पवार माढ्यातून लढणार नाहीत!

पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यासाठी पक्षातून दबाव वाढत आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातून किती लोकांनी निवडणुक लढवावी? असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे नैतिक जबाबदारी...

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये; गुजरातमध्ये यंदा काय होणार?

पाटीदार समाजाच्या आंदोलनाच्या जोरावर गुजरातमध्ये भाजपला जेरीस आणणारे हार्दिक पटेल यांनी अखेर काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक काँग्रेस पक्षात जाणार...
- Advertisement -