घरमहा @२८८आमगाव विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ६६

आमगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६६

Subscribe

गोंदिया जिल्ह्यात आमगाव विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ६६ ) आहे.

आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया जिल्ह्यात आहे. हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. आमगाव विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. २०११च्या जनगननेनुसार या मतदारसंघाची लोकसंख्या १ लाख ३० हजार ६५७ इतकी आहे. आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया जिल्ह्यात आहे.

मतदारसंघ क्रमांक – ६६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जमाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,३९,८७३
महिला – १,२३,४८२
एकूण मतदार – २,६३,३५६

- Advertisement -

विद्यमान आमदार – संजय हनुमंतराव पुराम, भाजप

mla sanjay puram
विद्यमान आमदार संजय पुर

संजय पुराम हे आमगावव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. २०१० ते २०१२ ते गोंदिया जिल्ह्याचे महामंत्री होते. २०१२ ते २०१५ पुराम आदिवासी आघाडी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. २०१४ साली त्यांना पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिकीट मिळाले होते. त्या संधीचे सोने करत ते प्रचंड विजयी झाले.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) संजय पुराम, भाजप – ६२,५९०
२) रामरतनबापू राऊत, काँग्रेस – ४४,२९५
३) रमेश ताराम, राष्ट्रवादी – ३५,९११
४) सहासराम कोरोटे, अपक्ष – १३,४१४
५) मूलचंद गावराने, शिवसेना – ९,१७४


हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -