घरमहा @२८८पुरंदर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २०२

पुरंदर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २०२

Subscribe

 पुणे जिल्ह्यातील पुरंदर हा (विधानसभा क्र. २०२) विधानसभा मतदारसंघ आहे.

२०२ क्रमांकाचा पुरंदर मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील बारामती या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३५६ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २०२

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,५८,८८१

- Advertisement -

महिला – १,४१,१५१

एकूण मतदार – २,९९,८०३


विद्यमान आमदार – विजय सोपानराव शिवतारे

विजय सोपानराव शिवतारे हे शिवसेना पक्षाचे आमदार असून त्यांनी २०१४ साली ८२,३३९ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संजय जगताप उभे होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • विजय सोपानराव शिवतारे, शिवसेना – ८२,३३९
  • संजय जगताप, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ७३, ७४९
  • अशोक टेकवडे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – २८,०६७
  • श्रीमती संगीता राजे-निंबाळकर, भारतीय जनता पक्ष – १८,९१८
  • गणपत दगडे, अपक्ष- २,२९८

नोटा – १२०५

मतदानाची टक्केवारी – ७०.६२%


हेही वाचा – पुरंदर विधानसभा मतदारसंघ– म. क्र. २०२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -