घरCORONA UPDATECorona Update: राज्यात २४ तासांत ६,६०३ कोरोनाबाधितांची नोंद, १९८ जणांचा मृत्यू!

Corona Update: राज्यात २४ तासांत ६,६०३ कोरोनाबाधितांची नोंद, १९८ जणांचा मृत्यू!

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ६०३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख २३ हजार ७२४वर पोहोचला असून मृतांचा आकडा ९ हजार ४४८ झाला आहे. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे २४ तासांत ४ हजार ६३४ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आतापर्यंत १ लाख २३ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट ५५.६ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात ९१ हजार ६५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

 

राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ९१ हजार ५४९ प्रयोगशाळेतील नमुन्यांपैकी २ लाख २३ हजार ७२४ (१८.७७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३८ हजार ७६२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४७ हजार ०७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३४७ ८७८५६ ६२ ५०६४
ठाणे ३०२ ७०६५ २८ १३१
ठाणे मनपा ४४४ १३०१२   ४९६
नवी मुंबई मनपा २१२ ९६३८ २५३
कल्याण डोंबवली मनपा ५१२ ११७५५   १६१
उल्हासनगर मनपा १७८ ३३९२   ५७
भिवंडी निजामपूर मनपा ९९ २७१९   १४०
मीरा भाईंदर मनपा १५७ ५१५२   १७९
पालघर ४६ १६२३ २२
१० वसईविरार मनपा २०७ ६६८१   १३१
११ रायगड १९२ ३१९५ ४७
१२ पनवेल मनपा ११२ ३४९० ७८
१३ नाशिक २२ १३१९   ६२
१४ नाशिक मनपा १७१ ३५४३ ११६
१५ मालेगाव मनपा ११५५   ८२
१६ अहमदनगर ३५ ४२४ १७
१७ अहमदनगर मनपा १३ २२८  
१८ धुळे ५१ ७१४   ४१
१९ धुळे मनपा ३३ ६५३   २८
२० जळगाव ८४ ३७१८ २५५
२१ जळगाव मनपा ५० ११२८ ५७
२२ नंदूरबार २०९  
२३ पुणे १९४ २७४६ ८७
२४ पुणे मनपा १०४९ २४६२८ २७ ७९६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३३० ४३३० ७९
२६ सोलापूर २३ ५६७   २८
२७ सोलापूर मनपा १०० २९२५ २९३
२८ सातारा ५९ १४६० ६१
२९ कोल्हापूर ५३ ९५९ १६
३० कोल्हापूर मनपा ६५  
३१ सांगली १७ ४४५   १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५६
३३ सिंधुदुर्ग २४९  
३४ रत्नागिरी ३२ ७९९   २८
३५ औरंगाबाद ४२ १५२९ ३०
३६ औरंगाबाद मनपा १५३ ५६६८ २८४
३७ जालना १३ ८४५ ३४
३८ हिंगोली ३०१  
३९ परभणी ७६  
४० परभणी मनपा ६६  
४१ लातूर २३ ३२९   २१
४२ लातूर मनपा १६ २०३  
४३ उस्मानाबाद १७ ३०९   १४
४४ बीड १४ १६८
४५ नांदेड १५ ११३
४६ नांदेड मनपा १३ ३४२   १५
४७ अकोला २७७   २१
४८ अकोला मनपा १९ १४७६ ७०
४९ अमरावती ८८  
५० अमरावती मनपा ६४८   २६
५१ यवतमाळ ११ ३६७ १४
५२ बुलढाणा २४ ३६७   १३
५३ वाशिम १७ १४३  
५४ नागपूर २५४  
५५ नागपूर मनपा २७ १५७० १५
५६ वर्धा २६  
५७ भंडारा ९८  
५८ गोंदिया १९३  
५९ चंद्रपूर ८९  
६० चंद्रपूर मनपा ३५  
६१ गडचिरोली ९३  
  इतर राज्ये /देश १५३   २६
  एकूण ६६०३ २२३७२४ १९८ ९४४८

हेही वाचा – कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होतोय, ४८ तासांत २७८ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -