घरमहाराष्ट्र'पाण्यासाठी साडे तीन लाख कोटी रुपये खर्च करणार'

‘पाण्यासाठी साडे तीन लाख कोटी रुपये खर्च करणार’

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यामध्ये मेट्रोच्या तीन प्रकल्पांचेही उद्घाटन केले. त्यानंतर मोदी औरंगाबादच्या दिशेला रवाना झाले. औरंगाबाद नंतर ते नागपूर दौऱ्यावरही जाणार होते. मात्र, आज नागपुरात अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यामुळे मोदींचा नागपूर दौरा स्थगित करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -