घरताज्या घडामोडीबिबट्याला ट्रॅक्विलाईज करण्याची सुरू झाली धडपड.. 

बिबट्याला ट्रॅक्विलाईज करण्याची सुरू झाली धडपड.. 

Subscribe

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांच्यासह आलेल्या रेस्क्यू पथकाने नाशिक विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

नाशिकरोड : येथील सामनगाव रोडवरील नगरसेवक पंडीत आवारे यांच्या घराशेजारी असलेल्या सिद्धी विनायक काॅलनीच्या बाजूला मधुकर दोंड, देवराम  बोराडे यांच्या मका शेतात सकाळी साडेदहा वाजता अनिल पवार यांना बिबट्या दिसल्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांच्यासह आलेल्या रेस्क्यू पथकाने नाशिक विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या मदतीने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. बिबट्या दिसल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली असून नाशिकरोड पोलिसही दाखल झाले आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -