Photo: ‘MU’च्या विरोधात ‘ABVP’ चे जागरण गोंधळ आंदोलन

झोपेचं सोंग घेतलेल्या मुंबई विद्यापीठाला जागे करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विरोधात अभाविपचे जागरण गोंधळ आंदोलन सकाळी १०.३० वाजता कालिना कॅम्पस येथे झाले