कोरोना योद्धांची ‘रक्षाबंधन’

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या महामारीचा सामना करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून डॉक्टर, सफाई कामगार, पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. या अत्यावश्यक सेवेतील कोरोना योद्धांना धारावीतील महिलांनी राखी बांधत रक्षाबंधन साजरी केली. (फोटो - दिपक साळवी)

Dharavi women celebrate rakshabandhan with covid Warriors
कोरोना योद्धांची 'रक्षाबंधन'