घरफोटोगॅलरीअनियमित 'मासिक पाळी' वर घरगुती उपाय

अनियमित ‘मासिक पाळी’ वर घरगुती उपाय

Subscribe

आजच्या धकाधकीच्या काळात स्त्रियांना अनियमित मासिक पाळीची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. मात्र ही अनियमित पाळी एख्याद्या आजाराचे कारण देखील ठरू शकते. याकरता मासिक पाळी नियमित येणे गरजेचे असते. यावर कोणते घरगुती उपाय केल्यास अनियमित पाळी नियमित येण्यास मदत होते ते जाणून घेऊया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -