कासवाची अंगठी हातात का घालतात?

ज्योतिषशास्त्राचा एक अभिन्न भाग आहे वास्तुशास्त्र आणि वास्तूशास्त्रा मध्ये अंगठी संबंधीचा एक खास उपाय सांगितला गेला आहे. तो असा आहे की दुर्भाग्य दूर करण्यासाठी एक अशी अंगठी वापरा ज्यावर कासवाचा आकार असेल.

Mumbai