महानगरात साजरा झाला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’!

आज जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही शाळकरी मुलांपासून महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी योगाच्या कार्यक्रमात सहभाग दाखवला आहे. योगसाधनेत मोठ्या संख्येने सहभागी होणारे हे नागरिक.

Mumbai