पाच दिवसात ‘या’ रुग्णालयांमध्ये तयार केले विलगीकरण कक्ष

Mumbai

राज्यात कोरोना व्हायरसचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार देखील कोरोना रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. तसंच आता राज्यातील सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असं आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. पाच दिवसात कोरोनाग्रस्तांसाठी सुसज्ज कक्ष तयार करण्यात आले आहेत.