दादर, हिंदमाता परिसर जलमय

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला असून रात्रीपासून कोसळणारा मुसळधार पाऊसामुळे आज सखल भागांमध्ये पाणी भरल्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

Mumbai