घरफोटोगॅलरीअलाहाबादचे नामांतर केल्यानंतर मिम्सचा धुमाकूळ

अलाहाबादचे नामांतर केल्यानंतर मिम्सचा धुमाकूळ

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद जिल्ह्याचे नाव बदलत आता प्रयागराज केले आहे. योगी आदित्यनाथ सोशल मीडियावर चर्चेत होतेच. मात्र अलाहाबाद जिल्ह्याचा नामकरण सोहळा केल्यानंतर योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आदित्यनाथ यांचे सोशल मीडियावर मिम्स चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -