घरक्रीडामी कुठेही बॅटिंग करण्यासाठी तयार - धोनी

मी कुठेही बॅटिंग करण्यासाठी तयार – धोनी

Subscribe

ऑस्ट्रेलियामध्ये भारताला २-१ ने विजय मिळवून देणारा क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनीला मॅन ऑफ द सीरीजसाठी निवडल्या गेले आहे. या यशानंतर आता कुठेही क्रिकेट खेळू शकते असे वक्तव्य धोनीने केले आहे.

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताला विजय मिळवून देण्यामध्ये महेंद्र सिंग धोनीचा मोठा वाटा होता. यासाठी त्याला मॅन ऑफ द सिरिज निवडण्यात आले. या सिरिजमधील तिन्ही सामन्यांमध्ये धोनीने अर्धशतक करत एक चांगली खेळी खेळली. भारताने ही सिरिज २-१ ने जिंकली. मॅन ऑफ द सिरिजचा खिताब घेतांना टीम इंडियासाठी कुठेही बॅटिंग करण्यास तयार असल्याचे धोनी म्हणाला आहे. सिरिजमधील पहिल्या दोन सामन्यात धोनी ५ क्रमांकावर बॅटिंग करत होता तर शेवटच्या सामन्यात धोनी ४ थ्या क्रमांकावर बॅटिंग करत होता.

- Advertisement -

काय म्हणाला धोनी

“गोलंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनामुळे बॅटिंग करणे थोडे कठीण झाले होते. कोणत्याबी बॉलरचा शॉर्ट खेळण्यासाठी आम्हाला अधिक लक्ष द्यावे लागत होते. अशा सामन्यांमध्ये कोणतीही चूकी न करता शेवटपर्यंट टिकूण राहाणे हे आमच्या साठी महत्वाचे होते.”- खेळाडू महेंद्र सिंग धोनी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -