घरगणपती उत्सव बातम्या१० बाय १०च्या खोलीत उभारली 'गिरगावची चाळ'

१० बाय १०च्या खोलीत उभारली ‘गिरगावची चाळ’

Subscribe

बाप्पाच्या सजावटीसाठी लालबागच्या पराग सावंत या तरुणाने १० बाय १०च्या खोलीत गिरगावातील हुबेहूब चाळीची प्रतिकृती साकारली आहे. या युवकाने प्रचंड मेहनतीने जुन्या मुंबईची आठवण असणारी चाळ साकरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -