घरनवरात्रौत्सव 2022प्रभादेवी मंदिर तीन शतकांचा धार्मिक ठेवा

प्रभादेवी मंदिर तीन शतकांचा धार्मिक ठेवा

Subscribe

मुंबईतील प्रसिद्ध मंदिरापैकी श्री प्रभावती हे देवींमधील एक प्रसिद्ध मंदिर आहे. प्रभादेवी स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेली प्रभादेवीची देवी ही प्रभादेवीकरांचे श्रध्दास्थान आहे. चला तर जाणून घेऊया ‘श्री प्रभावती’ देवीचा इतिहास.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -