00:03:48

बिनपाण्याने करण्याचं ठरवलं नाही, पण खरं बोललं पाहिजे- अजित पवार

प्रत्येक नेत्याने आपल्या स्वत:च्या जिल्ह्यामधून स्वत:बरोबर काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करावा, असे केल्यास राज्यात राष्ट्रवादी पक्ष पहिल्या क्रमांकावर येईल, असा सल्ला विधानसभेचे विरोधी...
00:03:37

महापुरुषांच्या अपमानाची कल्पना स्वप्नातही करू शकत नाही- राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपालांनी माफी मागावी आणि त्यांनी राज्यपाल पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी विरोधी...
00:03:43

जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील राजकारणाचा केला उलगडा

'शरद पवारांनी ठरवलं असतं तर आनंद दिघे ‘टाडा’च्या बाहेर आले नसते; असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.  धर्मवीर आनंद दिघे यांना...
00:01:43

देशमुखांच्या जामीन अर्जाला 10 दिवसांची स्थगिती

सोमवारी अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी निकालास 10 दिवसांची स्थगिती दिलीय. न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी याचिकेवर निकाल...
00:02:04

कव्वाली गाऊन गुलाबराव पाटलांनी वेधले सर्वांचे लक्ष

राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळख आहे. आपल्या भाषणातून विरोधकांना घायाळ करणारे आक्रमक नेते म्हणून गुलाबराव पाटलांना...
00:11:01

काळी राणी मध्ये मनवा आणि हरीश दुधाडे एकत्र

मराठी रंगभूमीवर काळी राणी हे नवं थ्रिलर नाटक नुकतच आलेलं आहे. रत्नाकर मतकरींचं ९०वं नाटक आणि विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेलं हे १००वं नाटक....
00:13:03

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाकरे गटावर शरसंधान

समृद्धी महामार्गाला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्याचे आव्हान होते. हा प्रकल्प होऊ नये अनेक प्रयत्न झाले. पण आम्ही भूसंपादन नियोजित...
00:06:06

स्वार्थी पक्षाला, नेत्यांना एक्सपोज करा, पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केलं. यासोबतच त्यांनी नागपूरमधील अनेकविध प्रकल्पांचे उद्घाटन केलं. तसेच काही प्रकल्पांची पायभरणी देखील...
00:01:36

शिंदेंनी बांधला मोदींना फेटा, मात्र घडलं असं की मोदी अन् शिंदे लागले हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींचे स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना फेटा बांधला, मात्र यावेळी...
00:03:12

सिंगल राहण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

सिंगल राहण काहीजणांना रूचत नाही. प्रत्येकाला लाईफ पार्टनर असावा अस वाटत परंतु काही वेळा सिंगल राहण सुद्धा फायदेशीर ठरत.नक्की सिंगल राहण्याचे काय फायदे आहेत...
00:07:22

टेकडीच्या गणपतीला वंदन, पंतप्रधान मोदींकडून भाषणाला मराठीतून सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्ग तसेच नागपूरमधील इतर विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं असून यावेळी जाहीर कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या...
00:02:25

हिवाळयात फक्त केळ वापरून मिळवा चमकदार त्वचा

हिवाळयात आपली त्वचा रूक्ष होते म्हणून तिला hydrate करण अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी केळयाचे हे फेसपॅक तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरतील.
- Advertisement -