जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी कुटुंबियांसह केले मतदान

Mumbai

महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी मतदानाचा अधिकार बजावला. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडमधील चौंडी मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंबासह मतदान केले. दरम्यान, महायुतीचा जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आम जनता कोणाच्या पाठीशी आहे हे २३ मेला निश्चित होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here