घरगणपती उत्सव बातम्यावाडिया हॉस्पिटलच्या मुलांनी साकारला चॉकलेटचा बाप्पा

वाडिया हॉस्पिटलच्या मुलांनी साकारला चॉकलेटचा बाप्पा

Subscribe

वाडिया हॉस्पिटलमध्ये लहानग्यांनी चॉकलेटचा बाप्पा साकारला असून आज दुधामध्ये हा बाप्पा त्यांनी विसर्जित केला आहे. यावेळी हॉस्पिटलमधील डॉक्टर व इतर कर्मचारी उपस्थित असून त्यांनी मुलांच्या कल्पनेचे कौतुक केले आहे. तसेच विसर्जनापूर्वी त्यांनी गणरायाची आरती करून त्याला अखेरचा निरोप तिला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -